Video

Special Report : राज ठाकरेंची मोठी घोषणा! कार्यकर्त्यांना सांगितला सत्तेत येण्याचा मोठा फॉर्म्युला

Special Report : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची स्वबळावर लढण्याची घोषणा! सत्तेत येण्याचा केला निर्धार व्यक्त

Prasad Jagtap

आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठकारेंची मनसे महायुतीसोबत लढणार की स्वबळावर मैदानात उतरणार याची साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. मात्र अखेर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभेतली रणनीती उघड केलीय. एवढंच नव्हे तर राज ठाकरेंनी सत्तेत येण्याचा निर्धारही व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.नेमकं काय आहे राज ठाकरेंचं सत्तेचं गणित? मनसे किती जागा आणि कुणासोबत लढवणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT