Raj Thackeray addressing the crowd in Mira Bhayandar, issuing a stern warning over Hindi imposition and defending Marathi identity. Saam Tv
Video

Raj Thackeray: कानाला मराठी समजणार नसेल तर कानाखाली पडणारच; राज ठाकरेंचा सणसणीत इशारा|VIDEO

Raj Thackeray speech against Hindi imposition: मिरा भाईंदरमधील सभेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून संताप व्यक्त केला. "कानाला मराठी समजणार नसेल तर कानाखाली पडणारच," असा इशारा देत त्यांनी परप्रांतीय आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Omkar Sonawane

मिरा भाईंदरमध्ये आज राज ठाकरेंची सभा पार पडत आहे, यावेळी राज ठाकरेनी परप्रांतीयांना आणि सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, कानाला जर मराठी समजणार नसेल तर कानाखाली पडणारच काही तरी विनाकारण उकरून काढत असतात. साधा छोटा प्रसंग होता तो आमची माणसे तिथे पाणी पिण्यासाठी गेले होते. त्यांनी विचारले की का जल्लोष साजरा करत आहे.आमचे कार्यकर्ते म्हणाले, की हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला तर ते म्हणत 'यहाँ हिंदी चलती है'! त्याच्या त्या अरेरावीमध्ये त्याच्या जी कानफडीत बसायची होती ती बसली आणि बाकीच्या व्यापऱ्यांनी मोर्चा काढला तुमच्या कानफडीत बसली होती का? अजून तरी बसली नाही, असा इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वयानं मोठ्या तरूणीवर जीव जडला; १७ वर्षीय मुलानं वडिलांना सुसाईड नोट पाठवून आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: खारघरमधील इमारतीला भीषण आग

MHADA: घराचं स्वप्न होईल पूर्ण; पुणे म्हाडानं सोडत अर्जाची मुदत वाढवली, काय आहे कारण ?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना भाजपचा दे धक्का; दोन्ही पक्षांना पाडलं भलं मोठं खिंडार, ६००जणांचा पक्षप्रवेश

Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार का? कडूंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

SCROLL FOR NEXT