Raj Thackeray meeting Shiv Sena (Thackeray group) MP Sanjay Raut at his Bhandup residence to inquire about his health. Saam Tv
Video

राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला; तब्येतीची केली विचारपूस|VIDEO

Raj Thackeray Meets Sanjay Raut: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Omkar Sonawane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी राज यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत हे गेल्या महिन्याभरापासून आजारी आहेत. त्यांनी आपल्याला गंभीर आजारच निदान झाल्याची माहिती देत आपण काही दिवस आराम करणार असल्याची माहिती दिली होती. या दरम्यान ते रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ते काही दिवस राजकारणापासून दूर देखील होते. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT