Raj Thackeray  Saam Tv News
Video

Video: राज ठाकरे लालबागच्या चरणी नतमस्तक

लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच चिंचपोकळीच्या चिंतामणी सह इतरही मंडळांना राज ठाकरेंनी भेट दिली.

Rachana Bhondave

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लालबाग-परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देणार होते. लालबाग-परळ मधील प्रमुख मंडळांच्या बाप्पांचं राज ठाकरे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे आले. लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच चिंचपोकळीच्या चिंतामणी सह इतरही मंडळांना राज ठाकरेंनी भेट दिली. अरुणोदय मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला राज ठाकरे दाखल झाले होते. परळच्या इच्छापूर्ती गणपतीच्या दर्शनाला देखील राज ठाकरे आले होते. लालबागमध्ये राज ठाकरे बाप्पाच्या चरणी ४ ते ५ मिनिटे नतमस्तक झाले अशाही चर्चा रंगल्या. राज ठाकरे यांनी सपत्निक लालबागच्या दारी हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

SCROLL FOR NEXT