Raj Thackeray Opposes Tapovan Tree Felling saam tv
Video

'साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नका', तपोवन वृक्ष तोडप्रकणात राज ठाकरे संतापले

Raj Thackeray Opposes Tapovan Tree Felling: तपोवन परिसरातील कुंभमेळा तयारीसाठी सुमारे १,८०० झाडांची कत्तल केली जाणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक झाले.

Bhagyashree Kamble

'साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये', असा थेट शब्दांत हल्लाबोल करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तपोवन परिसरातील वृक्ष तोड प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. उद्योगपतींच्या घशात जागा घालण्यासाठी संधीसाधूपणा सुरू आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी सरकारवर केला.

सध्या नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. राज्य सरकारमधील नेत्यांकडूनही तयारी केली जात आहे. यासाठी नाशिकच्या तपोवन येथील १८०० झाडे तोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. यानंतर नाशिककर तसेच पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले. यानंतर राज ठाकरे यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला. वेळ पडल्यावर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी राज ठाकरेंनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT