Raj Thackeray during MNS rally showing Narendra Modi’s old speech on screen at Mumbai’s NESCO Centre. Saam Tv
Video

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडओ'; म्हणत दाखवला नरेंद्र मोदींचे ते भाषण|VIDEO

Raj Thackeray Shows Narendra Modi Old Speech: मुंबईतील नेस्को सेंटरमधील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या गुजरात काळातील भाषणाचा व्हिडिओ दाखवत व्होट चोरीच्या मुद्द्यावर मोठा पुरावा सादर केला.

Omkar Sonawane

मुंबई येथील नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सध्या देशभरात चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे व्होट चोरीचा. याच मुद्याला पुन्हा हात घालत राज ठाकरे यांनी मोदींचा एक जुना व्हिडिओ दाखवत एक मोठा पुरावचा दिला.

ज्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाचा त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ राज ठाकरेंनी मंचावर लावायला सांगितला होता. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आसामच्या सभेतील भाषण असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. हा व्हिडिओ दाखवल्यानंतर मोदी जे आधी सांगत होते तेच आम्ही सांगतोय असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Leftover Chapati Recipe : रात्रीच्या चपात्या उरल्या? सकाळी नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

EPFO News: पीएफचे पैसे काढण्यासाठी 12 महिने वाट पाहावी लागणार? जाणून घ्या नवीन नियम

Maharashtra Live News Update :झेंडू फुलांच्या दरात घसरण

ऐन दिवाळीत व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार, ५ कोटींची मागितली खंडणी; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT