Raj Thackeray on Narendra Modi Saam TV News
Video

Raj Thackeray Speech: पाठिंबा जाहीर करताना सांगितली आणखी एक आठवण! नेमकं राज ठाकरे मोदींबाबत काय म्हणाले?

Raj Thackeray on Narendra Modi: भाजपसाठी, NCP साठी, शिवसेनेसाठी नाही पण देशाला एक खंबीर नेतृत्व मिळावं यासाठी मी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

Saam TV News

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray News Today) यांनी उघडपणे मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र हे जाहीर करतानाच त्यांनी अनेक गोष्टींची आठवणही करुन दिली. राज ठाकरे हा देशातला पहिला माणूस होता ज्याला असं वाटत होतं मोदी पंतप्रधान व्हावे, असं विधानही त्यांनी केलं. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते. भाजपसाठी, NCP साठी, शिवसेनेसाठी नाही पण देशाला एक खंबीर नेतृत्व मिळावं यासाठी मी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलं. यानंतर राज ठाकरेंना ऐकायला आलेल्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केल्याचंही पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: TTE आणि TC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीचा नालासोपाऱ्यात तिसरा बळी; पाण्यात पोहताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

ITR Filing 2026-27: ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे दाखवावे लागतील का? नवीन नियम सोप्या भाषेत समजून घ्या

SCROLL FOR NEXT