Raj Thackeray on Vidhan Sabha Election Saam TV
Video

Raj Thackeray News : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार? राज ठाकरे म्हणाले...

Raj Thackeray on Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागांवर उमेदवार देणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

Satish Daud

वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्य ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राज्य ठाकरे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती. या बैठकीमध्ये नेते मंडळींना ठरवून कामे दिली आहेत. जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा आहे आहे".

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागांवर मनसे उमेदवार देणार? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला. यावर उत्तर देताना हे मी आताच सांगणार नाही. वेळ आली की तुम्हाला कळेल, असं म्हणत वेळ मारून नेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT