Raj Thackeray  Saam Tv
Video

६५ उमेदवार बिनविरोध? अशी निवडणूक आयुष्यात पाहिली नाही : Raj Thackeray यांचं विधान

MNS questions Maharashtra civic election process : महापालिका निवडणुकांमध्ये ६५ उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले, असा सवाल करत राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Namdeo Kumbhar

controversy over unopposed candidates in municipal elections : एकाचवेळी ६५ उमेदवार बिनविरोध कसे? माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही... बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पहिल्या पण अशी निवडणूक जी ६५ उमेदवारांना बिनविरोध करते.. ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

राज ठाकरे यांचे ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव , अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू माने यांच्यासमोर वक्तव्य. ६५ उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले, याचे पुरावे मनसेकडे आहेत. त्याचा भंडाफोड राज ठाकरे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालाआधी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले. संजय राऊत, राज ठाकरेंसह विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: सरकार देणार 1 तोळा सोनं? मोफत सोनं देण्याची सरकारची योजना? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mahayuti Clash:अजितदादा सावरकरवादी होणार? विचारसरणीवरून महायुतीत वादावादी?

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; छत्रपती शिवरायांना गुजरातला पळवण्याचा डाव, VIDEO

पुणे आणि पिंपरीचा 'दादा' कोण? महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी, VIDEO

BMC Election: बंडखोरांमुळे वरळी आदित्य ठाकरेंकडून जाणार? बालेकिल्ल्यात ठाकरेंची डोकेदुखी वाढली

SCROLL FOR NEXT