Mumbai Lok Sabha Election Saam TV News
Video

Raj Thackeray: ईशान्य मुंबईच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड! आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Mumbai Lok Sabha Election: राज ठाकरे करणार ईशान्य मुंबईचा दौरा, आशिष शेलार यांनी का घेतली राज ठाकरेंची भेट? भेटीत नेमकं काय घडलं?

Saam TV News

राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय. राज ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ईशान्य मुंबईच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच ही भेट घेण्यात आली असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज ठाकरे ईशान्य मुंबईत महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार असून तेथील पदाधिकाऱ्यांनाही ते मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आशिष शेलार यांनी भेट दिली. त्यादरम्यान नेमकी चर्चा काय झाली, हे कळू शकलेलं नाही. मात्र मुंबईतील प्रचाराच्या अनुशंगाने महत्त्वाची रणनीती या भेटीदरम्यान आखली जाईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT