VIDEO: Raj Thackeray मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या भेटीला Saam TV
Video

VIDEO: Raj Thackeray मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या भेटीला, नेमकी चर्चा काय?

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट, राज्यातील अनेक विषयांवर होणार चर्चा.

Uday Satam

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. विविध मुद्द्यांवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कोण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची झालेली हत्या, आरक्षण आणि जातीवाद, महिलां संदर्भात निर्माण झालेले कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न, पुणे पूर अशा अनेक प्रश्नांवर चर्चा या भेटीमध्ये होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Open Pallu Saree Draping Tips : हातावर सोडलेला मोकळा पदर 'असा' करा स्टाइल, लग्न-समारंभात सर्वजण तुमच्याच फॅशनचे करतील कौतुक

Rupali Thombre: 'तुमच्या बापाची मक्तेदारी नाही! आधी मतमोजणी केंद्राच्या जाळीवर चढल्या नंतर पोलिसांवर भडकल्या, रुपाली ठोंबरे पाटलांचा पुण्यात राडा

BMC Election Result: प्रसिद्ध अभिनेत्री झाली मुंबईची नगरसेवक; ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी घरीच करा हे 5 सोपे उपाय

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; एमआयएम उमेदवाराच्या रॅलीवर पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT