Raj Thackeray interview saam tv
Video

Raj Thackeray: हे वाद अत्यंत शिल्लक; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले,VIDEO

Maharashtra politics: राज ठाकरे आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा पॉडकास्ट हा आजच्या दिवसभरातील चर्चेचा विषय बनला आहे. अवघ्या महाराष्ट्राची जी भावना आहे ती आता पूर्णत्वास होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

अभिनेते महेश मांजरेकरांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये तुम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न मांजरेकरांनी विचारला असता राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसासाठी हे वाद अत्यंत शिल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटतं नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही पण नाहीये. मला असं वाटतं लार्जर सिनेमा बघण गरजेच आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT