Raj Thackeray showing a live demo of alleged EVM hacking during MNS rally in Mumbai. Saam Tv
Video

राज ठाकरेंच्या सभेमध्ये EVM चोरीचा डेमो! पाहा VIDEO

Big Shock At MNS Rally: मुंबईत मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी थेट ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं. या डेमोमुळे निवडणूक आयोगावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडाला आहे.

Omkar Sonawane

मुंबई येथे मनसेचा पदाधिकारी मेळावा सुरू आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट EVM कसे हॅक केले जाते याचे प्रदर्शन दाखवले. विधानसभा निवडणुकीनंतर देशात व्होट चोरीचा मुद्दा सुरू आहे. राहुल गांधी यांनी सुरुवातील निवडणूक आयोगावर आरोप करत थेट पीपीटी बॉम्बच फोडला होता. यानंतर हा मुद्दा देशभरात पसरू लागला. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील पीपीटी प्रेझेंटेशन दाखवत अनेक खळबळजनक आरोप केले होते.

यानंतर आता राज ठाकरे यांनी थेट इव्हिएमकसे हॅक होतो याचे प्रक्षेपण दाखवल्याने पुन्हा एकदा निवडणुक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT