Raj Thackeray Post Saam tv
Video

Raj Thackeray Post: लवचिक भूमिक स्वार्थासाठी नसेल, राज ठाकरेंची सूचक पोस्ट चर्चेत | VIDEO

Raj Thackeray Post for Balasaheb Thackeray: राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आहे.

Siddhi Hande

आज बाळासाहेब ठाकरे यांची १००वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी खास पोस्ट केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून सूचक वक्तव्य केलं आहे.'राजकारणात घेतलेली लवचिक भूमिका ही स्वार्थासाठी नसून मराठी माणसाच्या हितासाठीच असेल. असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं आहे. बाळासाहेबांच्या संस्कारांची शिदोरी सोबत असल्याचं सांगत त्यांनी मराठी भाषा आणि प्रांतावरील आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली आहे.'बाळासाहेब' आणि 'मराठी' या शब्दांवरची महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा कधीही कमी होणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला आहे. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवान केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT