Raj Thackeray On Sharad Pawar Saam Tv News
Video

Video: "महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे", राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे असं ते म्हणालेत.

Rachana Bhondave

Raj Thackeray On Sharad Pawar: राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. भाजपाला पाठिंबा देणार हे फक्त लोकसभेपुरतंच होतं त्यावेळी विधानसभेबाबत काहीही बोललो नव्हतो असं राज ठाकरे म्हणालेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झालीय. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांनाही चांगलाच टोला लगावला आहे. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे असं ते म्हणालेत. शरद पवारांना महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला हवा आहे की नाही हे ठरवावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT