Thackeray Brothers News Saam Tv News
Video

Special Report | उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदा पंजाला तर राज ठाकरेंचं 19 वर्षांनी धनुष्यबाणाला मत

उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच पंजाला मतदान तर राज ठाकरेंचा 19 वर्षांनंतर धनुष्यबाणावर शिक्का

Saam TV News

पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची जोरदार चर्चा सुरुये. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी धनुष्यबाणाला मतदान केलंय. तर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच पंजाला मतदान केलं. त्यामुळं ठाकरेंच्या मतांची चर्चा रंगलीय. मतदान तसं गुप्त असतं पण, खुद्द उद्धव ठाकरे यांनी मी कॉ़ंग्रेसला मतदान करणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर खुद्द राज ठाकरे यांनी शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला भरघोस मतदान करा. असं म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे पोलिसांवर वाळू माफियांचा हल्ला

SCROLL FOR NEXT