Raj Thackeray And Narendra Modi Will be meet Prachar Sabha Saam TV
Video

Special Report : Raj Thackeray आणि Narendra Modi एकाच मंचावर? शिवाजी पार्कात प्रचारसभा?

Raj Thackeray News Today | राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. येत्या 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. मुंबईतील सहा जागांसाठी शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे..

Saam TV News

राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. येत्या 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. मुंबईतील सहा जागांसाठी शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे. दरम्यान राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी विरोधक आणि उद्धव ठाकरेंवर काय टीका करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहुयात हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT