uddhav thackeray raj thackeray saam tv
Video

Raj-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या युतीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर; मनसैनिकांना थेट आदेश | VIDEO

Thackeray Brothers Alliance Talks Put on Hold Raj Issues Guidelines: ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होईल, अशी भावना अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसैनिकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

Bhagyashree Kamble

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची साद घातली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या घडामोडीनंतर राजकारणातील बड्या नेत्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. अशातच राज ठाकरेंनी मनसैनिकांना विशेष सुचना दिल्या आहेत.

मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. मनसे अन् शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. या विषयावर २० एप्रिलपर्यंत कुणीही बोलू नये, अशा सूचना राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इफ्तार पार्टीत सूटमुळे मिळेल परफेक्ट लूक; पाहा सूटचे ८ ट्रेंडी डिझाईन्स

पालघरमध्ये अपघाताचा थरार; भरधाव पिकअपने चिरडल्याने २ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ज्वेलर्स व्यावसायिकाकडे २० लाखांची खंडणी

छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते, अजित पवारांची होती इच्छा; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Dhule Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना, भीषण अपघातात बापलेकाचा करूण अंत, मायलेक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT