Solapur Rain News  Saam Tv
Video

Solapur Rain News : सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग, घरात शिरलं पाणी!

सोलापूरमध्ये पावसाने थैमान घातलं आहे.सोलापुरात ओढे तुडुंब भरले असून,नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.पाणी घरात शिरल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Saam TV News

Solapur Rain News: सोलापूरमध्ये पावसाने थैमान घातलं आहे.सोलापुरात ओढे तुडुंब भरले असून,नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.पाणी घरात शिरल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.पुलावरुन पाणी गेल्याने गावाचा शहराशी संपर्क तुटलेला आहे.ओढा ओलांडताना 3 तरुण वाहुन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तसेच त्यातील 2 जणांना वाचवण्यात यश आलं असून 1 तरुणाचा शोध सध्या अजूनही सुरु आहे.सोलापुरात पावसाने दाणादाण उडवली असून,नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT