Mumbai Local Train DelayedNews SAAM TV
Video

Mumbai Local News: मुंबईत पावसाचा हाहाकार; मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरा..

Mumbai Rain News: मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे. आणि त्याचा फटका आता मध्य रेल्वेला देखील बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरने धावत आहे.

Jyoti Kalantre

मुंबई: ची पुन्हा तुंबई झाली आहे. रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा फटका आता लोकलला देखील बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक (Central Railway) 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरुप आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT