Video

ZP Election Exit Poll : रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना मोठा पक्ष; शेतकरी कामगार पक्षाला धक्का, एक्झिट पोलच्या अंदाजाने खळबळ

ZP Election Exit Poll update : रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. रायगड जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलने शिंदे गटाला मोठा दिलासा दिलाय. रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये ५९ जागा होत्या. त्यातील शिंदे गटाला २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला १७ जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शेकापला निव्वळ २ जागांवर समाधान मानावे लागणार आहे, असा एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT