Raigad and Nashik guardian minister post dispute resolution 
Video

Maharashtra Politics : नाशिक-रायगडचा आज तिढा सुटणार, महायुतीची महत्त्वाची बैठक, कोण होणार पालकमंत्री?

Raigad and Nashik guardian minister post dispute resolution : रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांच्याकडे तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरिश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

Namdeo Kumbhar

Raigad and Nashik Guardian Minister Dispute : रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय. आज या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांच्याकडे तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरिश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पण महायुतीमधून याला विरोध दर्शवण्यात आला. रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रिपदाला शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्याकडून विरोध दर्शवण्यता आला होता. त्यानंतर रायगडमध्ये आंदोलनेही झाली होती. नाशिकमध्येही महाजन यांच्या पालकमंत्रिपदाला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध दर्शवण्यात आला होता. आज यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT