Ahilyanagar incident Saam Tv
Video

Ahilyanagar News: अहिल्यानगर, राहुरी येथे महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना, VIDEO

Rahuri News: राज्यात दिवसेंदिवस महापुरुषांचा अपमान करण्याच्या घटना वाढत आहेत; कोणी वादग्रस्त विधाने करतो, तर कोणी पुतळ्यांची विटंबना करतो.

Omkar Sonawane

अहिल्यानगर येथील राहुरीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येवून नगर मनमाड हायवेवर रास्ता रोको केला. या घटनेनंतर परिसरात मोठा तनाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. यावेळेस शांतता ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. राहुरीमध्ये पुतळ्याची विटंबना केल्यानंतर स्थानिक नागरिक कमालीचे आक्रमक झाले होते. या आंदोलनात भाजप आमदार शिवाजी कर्डीले हे सहभागी झाले होते. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.आमदार शिवाजी कर्डीले यांनी पोलिसासोबत चर्चा करून आरोपीवत कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Maharashtra News Live: पंढरपुरात चंद्रभागेला पूर; ७० कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

SCROLL FOR NEXT