Ravindra Dhangekar Pune Saam Tv News
Video

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

दोन दिवसांपूर्वी पुण्यात राहुल गांधींची सभा झाली होती. या सभेत राहुल गांधींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला असे व्हिडिओ भाजपकडून व्हायरल झाले.

Saam TV News

Ravindra Dhangekar On Rahul Gandhi | दोन दिवसांपूर्वी पुण्यात राहुल गांधींची सभा झाली होती. या सभेत राहुल गांधींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला असे व्हिडिओ भाजपकडून व्हायरल झाले. भाजपकडे कुठलेही मुद्दे आता राहिले नसल्याने भाजप व्हिडिओची तोडफोड करत असल्याचं काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय. शिवाजी महाराजांचा अपमान राहुल गांधींनी केला असल्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. मात्र असा कुठलाही अपमान राहुल गांधींनी केला नाही असं वक्तव्य धंगेकरांनी केलंय. आणखी काय म्हणालेत रवींद्र धंगेकर बघा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: मराठा सामाजिक मागास असा अहवाल कुणी दिला?, लक्ष्मण हाके यांचा सरकारला सवाल

Pune Accident: पुणे- सातारा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Tushar Deshpande: संकटात सापडलेल्या टीमसाठी तुषार ठरला तारणहार, अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला विजय

Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं

Maharashtra News Live Update: नाशिकच्या आंदोलकांकडून भर पावसात उपोषण सुरू

SCROLL FOR NEXT