Rahul Gandhi Speech : 
Video

महिलांना तीन पद्धतीनं अडकवलं जातंय; मनुस्मृतीवरून राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi Speech : 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी महिलांच्या मुद्द्यांवर भाष्य केले. प्रत्येक व्यक्ती युनिक असते असे सांगत, त्यांनी आपल्या देशातील ७० कोटी महिलांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या महत्त्वावरही विरोधी पक्षनेत्यांनी भर दिला आहे.

Bharat Jadhav

राहुल गांधी यांनी नमूद केले की, स्त्रीची स्वतःची एक ओळख असते. मग ती आई, पत्नी किंवा मुलगी यांपैकी कोणतीही भूमिका असते. तुमचे वडील, भाऊ किंवा मुलगा यांच्याशी तुमचे नाते असू शकते. परंतु तुमचे अस्तित्व हे तुमचे स्वतःचे आहे, त्यांच्या मालकीचे नाही. 'मनुस्मृती'मध्ये स्त्रियांच्या दर्जाचा चुकीचा अर्थ लावला गेलाय. हिंसाचार, गैरवर्तन, नियंत्रण आणि त्यांच्या वेळेचा गैरवापर यांसारख्या गोष्टींद्वारे भारतातील महिलांना कसे कोंडीत पकडले जाते, याचे उदाहरण खासदार राहुल गांधींनी दिलंय.

आजची संकल्पना - ब्रेक द केज ही आजची संकल्पना

आता तुमच्या आयुष्यात तुम्हा सर्वांना अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या असतील. चांगल्या -वाईट गोष्टी. तुमच्यापैकी अनेकांना भीती वाटली असेल. तुम्हाला कधीकधी रस्त्यावर भीती वाटते का? वाटते ना, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवावी असं मला वाटतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : काँग्रेसकडून आदिती पोहरे अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

Suranachi Bhaji : सुरणाच्या पानांपासून बनवा 'हा' पदार्थ, डायबिटीज ठेवेल कंट्रोलमध्ये

Saturday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 6 राशींचे भाग्य उजळेल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT