Rahul Gandhi SaamTv
Video

Rahul Gandhi : 'मोदींनी संविधानावर हल्ला केला'; राहुल गांधींची टीका

Saam Tv

पंतप्रधान मोदी यांनी संविधानावर हल्ला केल्याचं लोकसभेत दिसून आलं आहे, अशी टीका लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या तीन दिवशीय दौऱ्यावर आहेत. यावेळी टेक्सास विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.

यावेळी आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. धर्माचा, रंगाचा विचार न करता सर्वाना संधि मिळायला हवी, असे संविधान सांगते, मात्र देशाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या विचारांवर हल्ला केला, ही सर्वांनी पहिल आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी संघावर देखील निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

SCROLL FOR NEXT