Rahul Gadhi News Update saam tv
Video

Rahul Gandhi : राहुल गांधी, हाजीर हो...नेमकं काय आहे प्रकरण? VIDEO

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गांधी यांना नेमके कोणत्या प्रकरणात हे आदेश देण्यात आले आहेत, हे जाणून घेऊयात.

अभिजीत सोनावणे

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोप प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक न्यायालयात त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. सुनावणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहता येणार नाही. प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील मनोज पिंगळे यांनी माहिती दिली आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. न्यायालयात सर्व समान असल्याचं मतही निर्देश देताना मांडलं. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या वेळी सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सावरकर प्रेमींनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्यांच्यामार्फत तक्रारही करण्यात आली होती. या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT