Rahul Gandhi presenting alleged voter duplication evidence during a press conference on election fraud. Saam Tv
Video

Rahul Gandhi: महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदारसंघ कसे? राहुल गांधींनी थेट पीपीटी बॉम्बच टाकला|VIDEO

Rahul Gandhi Claims Voter Duplication in Maharashtra: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन एकाच मतदाराने कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणूक झाल्यापासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाने विधानसभा 2024 निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा आरोप करत आहे. याआधी देखील सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेला होता. मात्र निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप फेटाळले होते. तसेच विरोधी पक्षांनी कोणत्याही प्रकारची लिखित तक्रार नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोग सांगत होता. मात्र राहुल गांधीनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत पीपीटी बॉम्बच टाकला.

राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोगाने आम्हाला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीच कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधीनी केला. त्यासाठी त्यांनी थेट पुरावाच दाखवला. आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचा दाखला देत त्यांनी निवडणूक आयोगाला कचाट्यात उभे केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

SCROLL FOR NEXT