Rahul Gandhi  Saam tv
Video

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Rahul Gandhi : डोंबिवलीतील काँग्रेस नेते मामा पगारे यांना थेट राहुल गांधी यांनी फोन केला. यावेळी त्यांनी तुम्ही घाबरु नका असे म्हटलं.

Vishal Gangurde

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

भाजपच्या साडी नेसवल्या प्रकरणानंतर काँग्रेसचे नेते मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांच्याशी काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी संवाद साधला. मामा तुम्ही घाबरु नका. काँग्रेस तुमच्या सोबत आहे. आम्हाला तुमच्या बद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे. ५० वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. तुमचा खूप आदर आहे. यावेळी मामा पगारे यांनी सांगितले की, राहुल गांधी मुंबईत आले तर लवकर माझी भेट घेतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

Shreyas Iyer: टर्निंग पॉइंट की ब्लंडर? श्रेयस अय्यरच्या एका चुकीने भारताने गमावला सामना; कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

SCROLL FOR NEXT