Rahul Gandhi Rahul Gandhi
Video

Maharashtra Assembly Election : राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार, राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं!

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने त्यावर आज चर्चा होणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Congress : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.काँग्रेसची पुढील प्लॅनिंग आणि राज्यातील जागाटावपावरही चर्चा होणार आहे.

महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने त्यावर आज चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार रणनिती बाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत.

विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात ऐन दुष्काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलनाची ठिणगी

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

SCROLL FOR NEXT