Rahul Gandhi addressing the media, accusing the Modi government of misleading the public with the 'Make in India' campaign while relying heavily on Chinese imports. Saam Tv
Video

Rahul Gandhi: मेक इन इंडिया नाही, 'इम्पोर्ट फ्रॉम चायना"; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Rahul Gandhi on Chinese imports in India: राहुल गांधींनी 'मेक इन इंडिया वर टीकास्त्र सोडले असून भारतात ८०% टीव्ही अजूनही चीनमधून येतात. मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही परदेशी वस्तूंचं वर्चस्व कायम आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Omkar Sonawane

मेक इन इंडियावरून राहुल गांधींनी सरकारला चांगलेच घेरले असून TVसाठी 80% माल चीनमधूनच येतो. प्रत्यक्ष उत्पादन आपण करतच नाही. फोनपासून टीव्हीपर्यंत सगळा माल परदेशातून येतो अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मेक इन इंडिया’ या केंद्र सरकारच्या मोहिमेवर टीका करत त्यांनी सांगितलं की, टीव्हीच्या बाबतीत ८०% माल अजूनही चीनमधून आयात केला जातोय. मोबाईलपासून टीव्हीपर्यंत अनेक वस्तू भारतात बनत नसून परदेशातून येत आहेत, हे सरकारच्या अपयशाचं उदाहरण आहे, असं राहुल गांधी म्हणाले. या टीकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

SCROLL FOR NEXT