Rahul Gandhi Saam Tv
Video

Rahul Gandhi: राहुल गांधी सुनावणीसाठी भिवंडी कोर्टात हजर; न्यायालयात नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi at Bhinwadi Court: आज राहुल गांधी भिवंडी न्यायालयात दाखल झाले होते. RSS ने दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर आज सुनावणी होते. यासाठी राहुल गांधी आले होते.

Siddhi Hande

आरएसएस संघटनेनं दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर आज भिवंडी कोर्टात सुनावणी झाली. त्यासाठी राहुल गांधी स्वत: उपस्थित होते.आधीच्या जामीनदारांचं निधन झाल्यामुळे नवीन जामीनदार सादर करण्यासाठी त्यांना कोर्टात बोलावलं होतं. त्यानुसार उपस्थित राहत त्यांनी नवीन जामीनदार सादर केला.आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जामिनाचे पेपर भिवंडी न्यायालयासमोर सादर केले आहेत. हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार आहेत.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.आरएसएसच्या लोकांना महात्मा गांधीची हत्या केली, असं ते वक्तव्य होतं.यानंतर संघाच्या राजेश कुटेंकडून राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: दिव्यांग कलावंत राशीच्या स्वप्नांना मिळणार भरारी; शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व!

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT