Rahul Gaikwad setback from Solapur Lok Sabha  Saam TV
Video

Rahul Gaikwad News : "मला बंदूक दिली मात्र.." वंचितचे राहुल गायकवाड काय म्हणाले?

Rahul Gaikwad Today News : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

Saam TV News

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होतो. माझ्या हातात बंदूक दिली आहे. पण त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या मला दिलेल्या नाहीत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Weather Update: पुढील ३ दिवस पावसाचे; दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Girls Shirt Style: जिन्सवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट शर्ट; ऑफिस किंवा कॉलेजमध्ये दिलास सगळ्यात ग्लॅमरस

Mumbai Tourism: मुंबईकरांसाठी खुशखबर! 'गंगा आरती'चा दिव्य अनुभव घ्यायचाय? तर 'या' २ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

SCROLL FOR NEXT