BJP supporters celebrating the overwhelming victory of Dr. Swadheen Gadekar as Rahata Mayor. Saam Tv
Video

अहिल्यानगरमध्ये भाजपचा दणदणीत विजय, राहाताच्या राजकारणात विखे पाटलांचे वर्चस्व कायम|VIDEO

BJP Victory In Rahata Municipal Elections: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीने 20 पैकी 19 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.

Omkar Sonawane

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीने जबरदस्त कामगिरी करत एकूण 20 पैकी 19 जागा जिंकल्या आहेत. नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार डॉ. स्वाधीन गाडेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे.

याप्रकारे शहरातील राजकीय परिस्थितीत भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले, तर शहर विकास आघाडी फक्त 1 जागा मिळवून मर्यादित राहिली. या निकालामुळे वखार पाटलांनी देखील आपले गड राखले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT