Video

Shyam Manav: श्याम मानव यांच्या व्याख्यानात राडा; भाजप युवा कार्यकर्त्यांचा गोंधळ, VIDEO पाहा!

Shyam Manav: संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात भाजप युवा कार्यकर्त्यांनी राडा घातलाय.

Bharat Jadhav

नागपूरात होत असलेल्या श्याम मानव यांच्या व्याख्यान कार्यक्रमात भाजप युवा कार्यकर्त्यांनी राडा केलाय. संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ या विषयावर श्याम मानव यांचं व्याख्यान होणार होते. यावेळी प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी सुद्धा उपस्थित राहणार होते. भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवानी दाणी या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यक्रमाच्यास्थानी आल्या होत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे फोडले, बॅनर फाडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT