Ajit Pawar Mahajan Special Report  Saam TV
Video

Mahayuti Quarrel News : निधी वाटपावरून अजित पवार आणि गिरीश महाजनांत वाद?

निधी वाटपावरून महायुतीत वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते

Tushar Ovhal

लोकसभा निवडणुकीपासून महायुतीत काही आलबेल नाही असे सांगितले जाते. आता महायुतीत निधीवाटपावरून वाद झाला आहे. अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गिरीश महाजन यांनी ग्रामविकास खात्याला निधी द्या अशी मागणी केली. तेव्हा आता जमिनी विकायच्या का असा सवाल अजित पवारांनी विचारला. या वृत्ताला अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दुजोरा दिला आहे. मंत्र्यांमध्येच निधीवरून स्पर्धा असेल तर आमदारांचं काय असा प्रश्न कोकाटे यांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

SCROLL FOR NEXT