free chicken distribution in pune city  Saam tv
Video

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

free chicken distribution in pune city : पुणेकरांचा आखाड स्पेशल झालाय. एका जोडप्याने ५००० किलो चिकन मोफत वाटलं आहे.

Vishal Gangurde

पुणेकरांचा काही नेम नाही! आखाडचा शेवटचा रविवार असल्यानं सगळीकडं चिकन मटणच्या दुकानाबाहेर रांग आहेच, पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा घेतला जातोय. याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दांपत्याने तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवलाय. ओळखपत्र दाखवायचं आणि चिकन मोफत न्यायचं, असा साधा नियम इथं पाळला जातोय. पण हा हटके उपक्रम राबणाऱे धनंजय जाधव याबद्दल काय म्हणतात पाहूयात..

एकंदरीत काय तर पुणेकरांचा आखाड मोफत चिकन मिळाल्यानं स्पेशल झालाय. मात्र आखाडच्या निमित्तानं मोफत चिकन देण्याची ही अनोखी समाजसेवा नेमकी कशासाठी? असा सवालही आता उपस्थित केला जातोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल

Skin Care : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

Nepal : ६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू; नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना

LPG सिलेंडर ते रेल्वे तिकीट; १ ऑगस्टपासून देशभरात होतील ५ मोठे बदल

वंदे मातरमचा अपमान केला तर आता थेट जेल; संसदेत विधेयक मंजूर; कायद्यात तरतुदी काय आहेत? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT