Husband Wife Quarrel  Saam tv
Video

Husband Wife Quarrel : नवऱ्यावर बायको रुसली; थेट रस्त्यावर जाऊन बसली, पुण्यातील घटना, VIDEO

Husband Wife Quarrel In pune : पुण्यात बायको नवऱ्यावर रुसल्यानंतर थेट रस्त्यावर जाऊन बसली. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

पुण्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याशी भांडण झाल्यानंतर बायको थेट काँग्रेस भवनसमोर रस्त्यावर बसली. रस्त्यावर बसलेल्या महिलेच्या बाजूने अनेक गाड्या वेगाने जात होत्या. नवरा आणि बायकोचे भांडण झाल्याने बायको रस्त्यावर बसून होती. काही वेळाने रस्त्यावरील महिलांनी तिला बाजूला काढलं. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Push-Ups Fitness Test: तुमच्या वयानुसार किती पुश-अप्स मारले पाहिजेत? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती, वाचा

Anil Kapoor Daughter: अनिल कपूरच्या लेकीला मोठा धक्का; कोट्यवधींचे हिऱ्यांचे कानातले चोरीला, सिनेसृष्टीत खळबळ!

SCROLL FOR NEXT