Alibag  
Video

VIDEO : पुण्यातून अलिबागला फिरायला आली, दारू डोसली अन् बेदरकारपणे कार चालवत अनेकांना ठोकलं

Alibag : अलिबागेमध्ये मद्यधुंद अवस्‍थेत पर्यटक महिलेचा धुडगुस घातला. बेदरकारपणे कार चालवून अनेक वाहनांना ठोकर दिल. वाहनांचे नुकसान झालेय. पुण्याच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Namdeo Kumbhar

पुण्‍याहून आलेल्‍या पर्यटकांनी अलिबागमध्‍ये भररस्‍त्‍यात धुडगुस घातल्याची घटना समोर आला आहे. अलिबाग शहरात पर्यटक महिलेने मद्यधुंद अवस्‍थेत बेदरकारपणे कार चालवून वाहनांना धडक दिली. त्‍यांनी पोलीस व स्थानिकांसोबत वाद घातला याप्रकरणी एका महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. मीना भोसले असं या महिलेचे नाव आहे. या महिलेने बेदरकार कार चालवत जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली. या महिलेने अलिबाग समुद्र किनाऱ्या पासून रेवदंडा बायपास पर्यंत बेदरकारपणे कार चालवली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. पोलीसांनी गाडीची तपासणी केली असता कारमध्ये काही दारुच्या बाटल्या आढळून आल्या. महिलेसह तिच्‍या सोबत असलेल्‍या पुरूषाची वैद्यकीय चाचणी करण्‍यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT