Pune Traffic SAAM TV
Video

Pune : पुण्यातील वारजे पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण | पाहा VIDEO

Pune Traffic : वारजे पुलाखाली सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लांबच लांब वाहनरांगा लागल्या असून, पोलिसांकडून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील वारेज पुलाखाली आज सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे संपूर्ण परिसरात गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तेसेच वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक ठप्प झाल्याने नागरिक हैराण झाले असून वेळेवर गंतव्यस्थानी पोहचण्यात विलंब होत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तरीदेखील वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचे हाल सुरूच आहेत. वारजे परिसरातील वाहतुकीची समस्या पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

Mumbai Travel : नवीन वर्षात ट्रेकिंगसाठी खास लोकेशन, मुंबईपासून जवळ आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Dusky Skin Makeup Tips: सावळ्या रंगाच्या त्वचेवर अशा पद्धतीने करा मेकअप; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT