Pune University exam answer sheets soaked after unexpected rain, sparking student outrage. Saam Tv
Video

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

Pune University Exam Papers Wet In Rain: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा उत्तरपत्रिका अवकाळी पावसामुळे भिजल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कालच्या अवकाळी पावसामुळे भिजल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे .विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि परीक्षा देतात विद्यापीठ प्रशासन अशा गैरजबाबदार कृती करून विद्यार्थ्यांच्या भविष्य अंधारात ढकलण्याचे काम करत आहे.

या उत्तरपत्रिका चालू वर्षाच्या आहेत का जुन्या आहेत याचा खुलासा परीक्षा संचालकांनी केला पाहिजे व ज्या कंत्राटदारांने या विषयात दिरंगाई केली आहे त्याचे टेंडर हे रद्द केले पाहिजे व त्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही ७ गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT