Pune Truck Accident News Saam Tv
Video

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात; ट्रक दुभाजक तोडून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला!

पुण्यातील येरवड्यामधील बिझनेस बे जवळ एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.पहाटेच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झालाय.पुण्यातील येरवड्यातील बिझनेस बे जवळ हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीये.एक ट्रक दुभाजकाला धडकून थेट रस्त्याच्या बाजूला गेला. ट्रक दुभाजकाला धडकल्यानंतर या ट्रकच्या समोरील बाजूची काच फुटून चालक त्यावर आढळला.मिळालेल्या माहितीनूसार, या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.क्रेन मागवून हा ट्रक बाजूला करण्याचे काम सुरु आहे.दरम्यान हा अपघात कशामुळे झाला याचा सध्या तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT