swargate saam tv
Video

Pune News : स्वारगेट अत्याचार प्रकरणात महत्वाची अपडेट; पीडित तरुणीने पोलिस आयुक्तांकडे केली मोठी मागणी

Pune Latest News : स्वारगेट अत्याचार प्रकरणात महत्वाची अपडेट हाती आली आहे. पीडित तरुणीने पोलिस आयुक्तांना पत्र लिहून मोठी मागणी केली.

Vishal Gangurde

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.पीडित तरुणीने ॲड. असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पीडित तरुणीने पत्र लिहिलं. असीम सरोदे यांनी हा खटला माझ्या बाजूने न्यायालयात लढावा, अशी इच्छा पीडित तरुणीने पोलिस आयुक्तांकडे व्यक्त केली आहे. पुणे पोलिस आता या प्रकरणी राज्य सरकारकडे कोणाची शिफारस करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT