Pune Swargate ST Depot Case Updates Saam Tv
Video

Swargate Bus Depot: दत्ता गाडे आयुष्यभर तुरुंगात राहणार, जन्मठेपेची शिक्षा?

Pune Police Investigation: १२ मार्चला पुणे गुन्हे शाखेनं दत्ता गाडेवर आणखी ३ कलमांची वाढ केली होती. दरम्यान, त्याला जन्म ठेपेची शिक्षा होऊ शकते. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार प्रकरणी दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दत्ता गाडेला जन्मठेपेची शिक्षा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १२ मार्चला पुणे गुन्हे शाखेनं दत्ता गाडेवर आणखी ३ कलमांची वाढ केली होती. 'पीडित महिलेचा रस्ता अडवणे, मारहाण करणे आणि जबरदस्तीनं २ वेळा शारीरिक संबंध ठेवणे', अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ झाली आहे. यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी गाडेवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(M), ११५(२) आणि १२७(२) या ३ कलमांची वाढ केली आहे. यातील ६४(२)(M) हा कलम जर सिद्ध झाला तर दत्ता गाडेला एकाच महिलेवर वारंवार बलात्कार या गुन्ह्याच्या अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT