Pune Landslide News Saam TV
Video

Pune Landslide News: पुण्यातील सिंहगड घाटात मोठी दुर्घटना,6 टनाचा दगड कोसळला!

Land Slide News: पुण्यातील सिंहगड घाट रस्त्यावर मोठी दुर्घटना घडली. सिंहगड घाटात दरडींसोबत मोठा 6 टनाचा दगड खाली कोसळला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुणे जिल्ह्यातील सिंहगड घाट रस्त्यावर सुमारे 5 वाजता दरड कोसळली.या दरडींसोबत मोठा 6 टनाचा दगड देखील खाली आला.सकाळी रस्त्यावर कोणीही नसल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.वन विभागाने ब्रेकरच्या साह्याने हा दगड फोडून बाजूला केला.दरवर्षी पावसाळ्यात सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळत आहेत, त्यामुळे पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे.पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका हा दरवर्षी वाढतच आहेत.पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्यातील Santosh Jagdale यांच्या मुलीला नोकरी कधी? Medha Kulkarni यांनी घेतली Amit Shah भेट

Fertility Problems: करिअरच्या नादात मोठी चूक? नोकरी करणारे ६०% कपल्स प्रजननाच्या आरोग्य तपासणीकडे फिरवतात पाठ

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Surya Grahan 2026: ग्रहणापूर्वी करा ही 4 कामं, अन्यथा वर्षभर होईल नुकसान; 'या' राशीवर होईल गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

Accident Video : ऑफिसला जाताना कंटेनर 'यम' बनून आला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा चेंदामेंदा, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

SCROLL FOR NEXT