PUNE MLC VOTE COUNTING saam tv
Video

नाहीतर पाप लागेल! पुण्यात मतपेटीत आढळल्या २ चिठ्ठ्या; नेमकं काय लिहिलंय? VIDEO

Two Notes Found In Ballot Box Pune Teacher Graduate: पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान दोन चिठ्ठ्या आढळल्या. एका चिठ्ठीत जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी, तर दुसऱ्या चिठ्ठीत पदवीधरांच्या प्रश्नांवर काम करण्याचा संदेश लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या विधान परिषदेच्या २०२६ मधील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान दोन चिठ्ठ्या आढळल्याने चर्चेला उधाण आलं आहे. पहिल्या चिठ्ठीमध्ये ‘आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. २००४ पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा, नाहीतर बघा!’ असा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या चिठ्ठीमध्ये ‘पदवीधरांचे काम करा, अन्यथा पाप लागेल’ असा संदेश लिहिलेला होता. मतमोजणीदरम्यान या दोन्ही चिठ्ठ्या आढळल्याने शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांबाबत व्यक्त करण्यात आलेल्या या संदेशांची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-नाशिक महामार्गावर चालत्या ट्रकला आग

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: नागपूर पदवीधर मतदारसंघात विजयाचा विश्वास; नितेश कराळे मास्तरांचा दावा

Political News : २१ लाख फॉलोअर्स, पण निवडणुकीत मतं पडली फक्त ३३! सोशल मीडिया स्टार उमेदवाराची चर्चा

Travel Tips : हॉटेलमधून चेक-आउट करताय? निघण्यापूर्वी ही ६ महत्त्वाची कामे कधीही विसरू नका

Ration Card Update: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद, कसं तपासाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT