Eknath Shinde, CM Devendra Fadnavis , Amit Shah saam tv
Video

Exit Poll: पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज; कुणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ?

Pune Teachers Exit Poll: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Pune Teachers Constituency Election, Sachin Sanap Exit Poll : पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. शिक्षकांनी मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पुरस्कृत उमेदवार अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यात शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचे पारडे जड असल्याचे चित्र पाहायला मिळाले. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्येही सचिन सानप भावी आमदार होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार खालीलप्रमाणे होते:

महायुतीचे उमेदवार: कौस्तुभ गावडे

महाविकास आघाडीचे उमेदवार: जयंत आसगावकर

शिवसेना पुरस्कृत उमेदवार: सचिन सानप

महायुतीचे कौस्तुभ गावडे आणि महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांच्यातील लढतीत काय घडणार? अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Laddu Recipe: दिवाळीचा फराळ करायला सुरुवात झाली? मग झटपट बनवा हेल्दी चविष्ट नारळाचे लाडू; वाचा रेसिपी

Peru Chutney : घरच्या घरी ५ मिनिटांत बनवा पेरूची चटपटीत चटणी, जेवणाची वाढवेल चव

Bridal Beauty Kit: नवरीच्या मेकअप किटमध्ये काय असावं? लग्नाच्या दिवशी उपयोगी पडतील या ७ गोष्टी

Exit Poll: संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, कोण होणार आमदार? एक्झिट पोलचा अंदाज आला समोर

Maharashtra News Live Update: - माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीचे दर्शन

SCROLL FOR NEXT