Pune’s Hadapsar area witnessed a road rage incident where a school bus driver broke a tempo’s glass after a minor accident the video is now viral on social media. Saam Tv
Video

Pune Crime: माझं नाव लिहून घे आणि पोलिसात जा! पुण्यात टेम्पो चालकावर स्कूल बस चालकाची मुजोरी आणि तोडफोड|VIDEO

Pune Shock Incident: पुण्यातील हडपसर परिसरात स्कूल बस चालकाने टेम्पो चालकाच्या टेम्पोची काच फोडून शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील एका स्कूल बस चालकाने एका टेम्पो चालकाच्या टेम्पोची काच फोडून त्याला शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या दोघांचा आधी एक किरकोळ अपघात झाला असल्याची माहिती आहे. यावरून रागात स्कूल बस चालकाने थेट "माझं नाव लिहून घे आणि पोलिसात जा" असा दम या टेम्पो चालकाला भरला आणि थेट टेम्पो चालकाच्या टेम्पो ची काच फोडली. हा सगळा प्रकार पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. टेम्पो चालकाला शिवीगाळ करून त्याच्या टेम्पो चे नुकसान केलेल्या या स्कूल बस वर पोलिस काही कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT