pune news  Saam tv
Video

Saam Maha Exit Poll : पुण्यातील राजगुरूनगरमध्ये कोणत्या पक्षाची जादू चालणार? नगराध्यक्षपदावर कुणाची लागणार वर्णी ?

pune rajgurunagar nagarpalika : पुण्यातील राजगुरूनगरमध्ये शिंदे गटाचा करिष्मा पाहायला मिळणार असल्याचे एक्झिट पोलमधून समोर आलंय. तर संभाव्य नगराध्यक्ष मंगेळ कुडाळ यांचं नाव समोर आलंय .

Vishal Gangurde

पुण्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीकडं साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचं पारडं जड असल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. तर संभाव्य नगराध्यक्ष म्हणून मंगेश गुंडाळ यांचं नाव आघाडीवर आहे. राजगुरूनगरमध्ये शिंदे गटाची जादू चालणार असल्याचं सामच्या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT