Pune Rain Saam Tv
Video

Pune Rain : भिडे पूल पाण्याखाली; रस्ता वाहतुकीसाठी बंद, पाहा VIDEO

Traffic jam likely due to Bhide Bridge submerged : पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Rohini Gudaghe

मुंबई : पुण्यातून मोठी बातमी समोर आलीय. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. गणेशोत्सवासाठी खरेदीला येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी सहन करावी लागू शकते. 16,159 क्युस्केस इतका विसर्ग सध्या खडकवासला धरणातून सुरू आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मुठा नदीत विसर्ग सुरू आहे.

मागील महिन्यात पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. पूरस्थिती निर्माण झाल्यानं पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता जरी पुण्यात पावसानं ब्रेक घेतला आहे, तरी देखील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेड, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: सोनं खरेदीबाबत पंतप्रधानांच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांची अनोखी प्रतिक्रिया

तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; CM विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कधी सुरु होणार? उड्डाणपुलाची काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT